IAS Radhika Rastogi Biography in Marathi | शिक्षण, IAS प्रवास आणि यशोगाथा”

Table of Contents

IAS Radhika Rastogi Biography ‘प्रारंभिक जीवन’, ‘शिक्षण’, ‘UPSC प्रयत्न आणि रँक’ आणि ‘महत्त्वाचे कार्य’

IAS Radhika Rastogi Biography 'प्रारंभिक जीवन', 'शिक्षण', 'UPSC प्रयत्न आणि रँक' आणि 'महत्त्वाचे कार्य',

नमस्कार मित्र आणि मैत्रिनिन्नो आज आपण वाचणार आहोत Ias Radhika Rastogi Biography in Marathi यांचा पूर्ण लेख व् सपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप, महाराष्ट्र कॅडरच्या (IAS Radhika Rastogi) वरिष्ठ आणि धोरणकुशल सनदी अधिकारी राधिका रस्तोगी या भारतीय प्रशासकीय सेवेतील एक अत्यंत प्रतिष्टीत आणि मार्गदर्शक नाव आहे . आपल्या तीन दशकाहून अधिकच्या सेवाकाळात त्यांनी विविध महत्वाच्या शासकीय विभांशाची धुरा अत्यंत सक्षमपणे सांभाळली आहे . खासकरून कृषी , ग्रामविकास शिक्षण, वित्त , आणि सामाजिक कल्याण या क्षेत्रातील त्यांचे कार्य अत्यंत मोलाचे मानले जाते. संपूर्ण माहिती आपण खालील IAS Radhika Rastogi Biography Marathi या लेख मध्ये वाचून घेऊ व शेयर करायला विसरू नका.

 

IAS Radhika Rastogi Biography ‘शिक्षण’, ‘UPSC प्रयत्न आणि रँक’ आणि ‘महत्त्वाचे कार्य’

 

1. सुरुवातीचे आयुष्य आणि शिक्षण (Early Life & Education)

राधिका रस्तोगी यांचा जन्म आणि सुरुवातीचे पालनपोषण एका सुसक्षित व मूल्यांधिष्टीत कुटुंबात झाले. लहानपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या राधिका यांनी नेहमीच गुणवत्तेचा आलेख उंचावत ठेवला. देशातील अग्रगण्य शिक्षण संस्थेतून पूर्ण केले. अर्थशास्त्र आणि लोकप्रशासनातील (Public Administration) त्यांची पकड त्यांच्या सुरुवातीच्या अभ्यासापासूनच मजबूत होती.

 

यूपीएससी यश (UPSC Journey):-

स्पर्धा परीक्षेचा खडतर प्रवास पार करत त्यांनी अत्यंत कमी वयात “भारतीय प्रशासकीय सेवा” (IAS) परीक्षा उत्तीर्ण केली. 1995 च्या तुकडीच्या (1995 BATCH) त्या महाराष्ट्र कॅडरच्या अधिकारी म्हणून शासकीय सेवेत रुजू झाल्या.

 

2. प्रशासकीय सेवेतील महत्त्वाचे टप्पे (Career Trajectory)

महाराष्ट्र कॅडर मिळाल्यानंतर राधिका रस्तोगी यांनी राज्याच्या विविध भागात तळागावातील ग्रामीण भागापासून ते मंत्रालयातील मुख्य धोरणत्मक पदापर्यंत आपल्या कामाचा ठसा उमटवला.

 

A. क्षेत्रस्तरीय आणि जिल्हास्तरीय कार्य (Field Postings)

कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी (Assistant Collector), मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO, Zilla Parishad) आणि जिल्हाधिकारी (Disttict Collector) म्हणून काम पाहिले.

 

तळागाळातील विकास:-

ग्रामीण महाराष्ट्रत काम करताना त्यांनी पेयजल योजना, महिला सबलिकारण, प्राथमिक शिक्षण आणि आरोग्य सेवा थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष पुढाकार घेतला.

 

स्थानिक समस्यांचे निवारण:-

प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि शासकीय यंत्रनेला जनतेसाठी सुलभ करणे हे त्यांच्या कामाचे प्रमुख वैशिष्ट्य राहिले.

 

B. राज्यस्तरीय धोरणात्मक पदे (State Secretariat & Ministerial Roles)

जिल्हास्तरावरील यशानंतर यांनी मुंबईतील “मंत्रालयात” विविध विभागाचे सचिव आणि प्रधान सचिव (Principal Secretary) म्हणून महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या.

 

कृषी आणि रोजगार हमी योजना (Agriculture & EGS):-

महाराष्ट्रसारख्या कृषिप्रधान राज्यात शेतकऱ्यांसाठीच्या योजना प्रभाविपणे राबवन्यात त्यांचा मोठा वाटा राहिला. नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना वेळेत मदद मिळवून देणे आणि “मुरब्बी” धोरणांची आखनी करणे यात यांनी पुढाकार घेतला.

 

वित्त आणि उद्योग विभाग (Finance & Industry):-

राज्याच्या अर्थसंकल्प निर्मिती आणि आर्थिक नियोजनात त्यांच्या प्रशासकीय आणि आर्थिक ज्ञानाचा मोठा फायदा झाला.

 

पर्यटन व सांस्कृतिक कार्य (Tourism & Cultural Affairs):-

महाराष्ट्राची सांस्कृतिक वारसा जपणूक आणि पर्यटन क्षेत्रात विकास यासाठी त्यांनी विविध उवक्रम राबवले.

 

3. केंद्र सरकारमधील प्रतिनियुक्ती (Central Deputation)

राधिका रस्तोगी यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर केंद्र सरकारमध्येही प्रतिनियुक्तीवर (Central Deputation) काम करत आपल्या प्रशासकीय कौशल्याचा परिचय दिला आहे. दिल्लीतील विविध केंद्रीय मंत्रालयांमध्ये काम करताना त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील धोरणनिर्मितीत (Policy Making) मोलाचे योगदान दिले. केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वय साधण्यात आणि केंद्रीय योजनांची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

 

4. प्रशासकीय शैली आणि प्रमुख वैशिष्ट्ये (Administrative Style & Impact)

राधिका रस्तोगी यांचा प्रशासकीय वाटचालीकडे पहिल्यास त्यांच्या कामाची काही खास वैशिष्ट्ये प्रकर्षाने खालील प्रकारे जाणवतात.

 

शिस्त आणि पारदर्शकता:-

शासकीय कारभारात अत्यंत पारदर्शकता आणि वेळेचे नियोजन यावर त्यांच्या नेहमीच भर असतो.

 

लोकभिमुख दृष्टिकोन:-

निर्णय घेताना सर्वसामान्यांना त्यांचा काय फायदा होईल, हा विचार त्यांच्या धोरणाच्या केंद्रस्थानी असतो.

 

महिला सबलीकरण आणि सामाजिक न्याय:

प्रशासनात महिलांचा सहभाग वाढवणे आणि वंचित घटकांसाठीच्या योजनाची काटेकोर अंमलबजावणी करणे यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

संकट व्यवस्थापन (Crisis Management):-

विविध आपत्तीच्या काळात किंवा प्रशासकीय अडचणीच्या प्रसंगी शांत राहून अचूक आणि वेगवान निर्णय घेण्याची त्यांची क्षमता वाखानन्यांजोगी आहे.

 

5. वैयक्तिक आयुष्य आणि मार्गदर्शन (Personal Life & Legacy)

राधिका रस्तोगी या प्रशासनातील अत्यंत सन्मयी आणि अभ्यासू अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. सार्वजनिक आयुष्यात अत्यंत सक्रिय असतानाही त्यानी आपले वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या यात उत्कृष्ट समतोल साधला आहे.

 

नवीन आयएएस अधिकाऱ्यांसाठी आणि विशेषतः-

नागरी सेवेची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणीसाठी त्या एक मोठा प्रेरणास्थान आहेत. अनेक कार्यशाळा आणि प्रशासकीय प्रशिक्षणामध्ये त्यांनी नवोदित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.

 

निष्कर्ष ( Conclusion):-

IAS अधिकरी राधिका रस्तोगी यांची कारकीर्द ही भारतीय प्रशासकीय सेवेचे (IAS) मूळ उद्दिष्ट जनसेवा आणि राष्ट्रविकास ठरवणारी आहे. महाराष्ट्र प्रशासनाला आकार देण्यात आणि राज्य सारखरच्या अनेक कल्याणकारी धोरनाना प्रत्यक्ष रूपात आणण्यात त्यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आणि स्मरणीय राहील.

 

आयएएस राधिका रस्तोगी यांच्यावर वारंवार विचारले जाणारे प्रश? (FAQs)

 

राधिका रस्तोगी यांची बॅच (Batch) आणि कॅडर कोणती आहे?

त्या 1995 च्या बॅचच्या महाराष्ट्र कॅडरच्या भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत.

 

राधिका रस्तोगी सध्या कोणत्या पदावर कार्यरत आहेत?

त्या सध्या मुंबई येथील मंत्रालयात गृह विभागाच्या UPPER मुख्य सचिव/ प्रधान सचिव (अपील आणि सुरक्षा) या पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग तसेच लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकॅडमि (LBSNAA) मसुरी येथे देखील सेवा बजावली आहे.

 

त्यांचे शिक्षण (Educational Qualification) काय आहे?

त्यांनी गणितामध्ये बीएससी (B.SC.) व्यवस्थापनात पोस्ट ग्रेज्युएशन डिप्लोमा (PGDM) तसेच कायद्याचे शिक्षण (LLB) पूर्ण केले आहे.

 

राधिका रस्तोगी यांचे कुटुंब व वैवाहिक माहिती काय आहे?

त्या ज्येष्ठ IAS अधिकारी विकास RASTOHI त्या ज्येष्ठ आयएएस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या पत्नी आहेत. विकास रस्तोगी हे देखील महाराष्ट्र शासनात वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

 

राधिका रस्तोगी IAS यांचे हसबंड कोण आहेत?

IAS अधिकारी राधिका रस्तोगी यांच्या पतीचे नाव विकास रस्तोगी (IAS VIKAS RASTOGI) हे आहे. ते देखील 1995 च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे वरिष्ठ IAS अधिकारी आहेत.

 

राधिका रस्तोगी IAS यांची वर्तमान पोस्टिंग कुठे आहे?

IAS अधिकारी राधिका रस्तोगी यांची सध्या मुंबई येथील मंत्रालयात गृह विभागाच्या UPPER मुख्य सचिव ( अपील आणि सुरक्षा) – Additional Chief Secretary ( Appeals and Security) Home Department – या पदावर नियुक्ती आहे.

 

राधिका रस्तोगी IAS ची जन्मतारीख काय आहे?

IAS अधिकारी राधिका रस्तोगी यांची जन्मतारीख 24 फेब्रुवारी 1972 आहे.

 

राधिका रस्तोगी IAS मुलगी कोण आहे?

IAS अधिकारी राधिका रस्तोगी आणि विकास रस्तोगी यांच्या मुलीचे नाव लिपी रस्तोगी (Lipi Rastogi) हे होते. (हे आजतक न्यूज च्या माहितीनुसार आहे)

 

राधिका रस्तोगीचा संपर्क क्रमांक काय आहे?

शासकीय गोपनीयता धोरण आणि वैयक्तिक गोपनीयत्याच्या (Privacy Policy) कारणांमुळे सनदी अधिकाऱ्याचे वैयक्तिक किंवा डायरेक्ट मोबाईल नंबर सार्वजनिक व्यासपीठावर अव्हेलेबल नसतात.

 

राधिका रस्तोगी IAS मुले किती आहेत?

सार्वजनिक अहवालानुसार, IAS अधिकारी राधिका रस्तोगी आणि विकास रस्तोगी यांना 2 मुले(मुली) होत्या ( ही माहिती Maharashtra Times मार्फत आहे)

 

राधिका रस्तोगी IAS यांच्या हसबंड चे नाव काय आहे?

IAS अधिकरी राधिका रस्तोगी यांच्या पतीचे नाव विकास रस्तोगी आहे. ते देखील 1995 च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे वरिष्ठ IAS अधिकारी आहेत.

Leave a Comment