Dr Ashwini Joshi Ias Biography ‘प्रारंभिक जीवन’, ‘शिक्षण’, ‘UPSC प्रयत्न आणि रँक’ आणि ‘महत्त्वाचे कार्य’

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत Ashwini Joshi Ias Biography in Marathi लेख हा एक डॉक्टर असून भारतीय प्रशासकीय सेवेत रुची दाखणाऱ्या एक महिला आयएएस अधिकारी ह्यांच्यावर अधारित आहे. चला तर मग सुरू करूयात लेख पूर्ण वाचून शेयर करायला. डॉ. अश्विनी जोशी IAS (ASHWINI JOSHI IAS) या २००६ बॅचच्या अत्यंत उच्चशिक्षित, धोरणी आणि कर्तबगार भारतीय प्रशासकीय सेवा (IAS ) अधिकारी आहेत. त्यांनी मुंबईतील प्रशासकीय दंत (DENTAL) महाविध्यालयातून वैद्यकीय (BDS) पदवी पूर्ण केल्यानंतर २००६ च्या UPSC परीक्षेत ALL INDIA RANK १३ वा क्रमांक पटकावला आणि त्या महाराष्ट्रातून टॉपर ठरल्या.
आपल्या सुमारे २ शतकांच्या प्रशासकीय कारकिर्दीत त्यांनी ठाणे व मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदापासून ते आणण व नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण विभाग, तसेच मुंबई महानगरपालिका (BMC) आणि सध्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) अतिरिक्त महानगर आयुक्त यासारख्या अत्यंत महत्वाच्या आणि जबाबदारीच्या पदांवर उल्लेखनीय कार्य केले आहे. वैद्यकीय पार्श्वभूमीतून प्रशासकीय क्षेत्रात येऊन त्यांनी जनहिताचे आणि पारदर्शकता कारभाराचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे.
आयएएस डॉ. अश्विनी जोशी (IAS DR. ASHWINI MADHUKAR JOSH) ‘प्रारंभिक जीवन’, ‘शिक्षण’, ‘UPSC प्रयत्न’, रँक’ आणि जॉइनिंग डेट
महाराष्ट्रातील एक अत्यंत कर्तबगार धोरणी आणि उच्चशिक्षित सनदी अधिकारी म्हणून आयएएस डॉ. अश्विनी जोशी (IAS Dr. Ashwini Madhukar Joshi) यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. दंतवैद्यकीय (DENTAL SURGERY) क्षेत्रातून थेट लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून प्रशासकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आयएएस डॉ. अश्विनी जोशी यांची सविस्तर बायोग्राफी खाली (स्टेप-बाय-स्टेप) लिहली आहे.
१. परिचय (INTRODUCTION)
आयएएस डॉ. अश्विनी जोशी (IAS Dr. Ashwini Madhukar Joshi) या २००६ च्या बॅचच्या महाराष्ट्र कॅडरच्या भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत. आपल्या दोन दशकाच्या (सुमारे २० वर्षे) प्रशाकीय कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्र शासनांतर्गत आणि मुंबई महानगरक्षेत्रात अनेक अतिशय संवेदशील व महत्वाच्या हाडांवर उल्लेखनीय काम केले आहे. तळागाळातील ग्रामीण विकासापासून ते थेट मुंबई महानगरपालिका (BMC) आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्रधकारन (MMRDA) सारख्या महत्वाच्या संस्थांमध्ये त्यांनी धोरणात्मक व यशस्वी नेतृत्व केले आहे.
२. जन्म, पार्श्वभूमी आणि शिक्षण (EARLY LIFE AND EDUCATION)
जन्म व मूळ ठिकाण:-
आयएएस डॉ. अश्विनी जोशी (IAS DR. ASHWINI MADHUKAR JOSHI) यांचा जन्म ७ फेब्रवारी १९८० रोजी झाला. त्यांचे मूळ गाव महाराष्ट्रातील चिपळूण असून त्यांचे कुटुंब वैद्यकीय क्षेत्रातून जोडलेले आहे.
उच्च शिक्षण (BDS):-
त्यांनी मुंबईतील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय G.T. COLLEGE / GOVERNMENT DENTAL COLLEGE & HOSPITAL, MUMBAI) येथून बीडीएस (B.D.S. – BACHELOR OF DENTAL SURGERY) हि दंतवैद्यकीय पदवी पूर्ण केली. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेतल्यानंतरही लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत त्यांनी स्वीकारले.
३. यूपीएससी परीक्षा आणि यश (UPSC SUCCESS)
महाराष्ट्रात प्रथम:-
आयएएस डॉ. अश्विनी जोशी (IAS DR. ASHWINI MADHUKAR JOSHI) यांनी २००६ च्या केंद्रीय लोकसेवा अयोग्य (UPSC) परीक्षेत अत्यंत शानदार यश मिळवत अखिल भारतीय १३ वा क्रमांक पटकावला होता. तसेच त्या त्यावर्षीच्या परीक्षेत महाराष्ट्रातून टॉपर ठरल्या होत्या. वैधकीय क्षेत्रात रुग्णालयात काम करणे आणि त्याच वेळी अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या UPSC घटकांसाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा त्यांना या प्रशासकीय सेवेकडे घेऊन आली.
४. सुरुवातीची प्रशासकीय कारकीर्द आणि जिल्हास्तरीय पदे (EARLY CAREER & DISTRICT POSTINGS)
मसुरी येथी लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकॅडमी (LBSNAA) प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र कॅडरमध्ये विविध जिल्ह्यामध्ये काम करण्यास सुरुवात केली.
प्रशिक्षण व आदिवासी विकास:-
आयएएस डॉ. अश्विनी जोशी (IAS DR. ASHWINI MADHUKAR JOSHI) यांनी नागपूर येथे सहाय्य्यक जिल्हाधीकारी आणि अकोला येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी म्हणून काम पहले.
मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO):-
त्यांनी भंडारा, अकोला आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून ग्रामीण विकासाच्या अनेक योजना यशस्वीरीत्या राबवल्या.
जिल्हाधीकारी पदे:-
आयएएस डॉ. अश्विनी जोशी (IAS DR. ASHWINI MADHUKAR JOSHI) यांनी ठाणे आणि मुंबई शहर या महत्वाच्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी (COLLECTOR) म्हणून अत्यंत जबाबदारीची पदे भूषवली. या काळ्या त्यांनी महसूल प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनात उत्कृष्ट कागगिरी केली.
५. राज्य शासनातील विविध महत्त्वाची पदे (KEY STATE GOVERNMENT PORTINGS)
आयएएस डॉ. अश्विनी जोशी (IAS DR. ASHWINI MADHUKAR JOSHI) यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक वैविध्यपूर्ण विभागांची धुरा सांभाळली आहे.
अन्न व नागरी पुरवठा:-
त्यांनी मुंबई रेशनिंग नियंत्रण आणि संचालक (CONTROLLER OF RATIONING & DIRECTOR, CIVIL SUPPLIES) म्हणून दीर्घकाळ (३ वर्षाहून अधियूक काळ) सेवा दिली.
राज्य उत्पादन शुल्क:-
त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त (COMMISSIONER, STATE EXCISE) म्हणूनही कार्यभार सांभाळला आहे.
वैद्यकीय शिक्षण व औषधी विभाग:-
आयएएस डॉ. अश्विनी जोशी यांनी वैद्यकीय शिक्षण व औषधी विभागाच्या सचिव SECRETARY, MEDICAL EDUCATION & DRUGS DEPARTMENT) म्हणून काम पहिले आहे.
इतर भूकिम:-
आयएएस डॉ. अश्विनी जोशी (यांनी कामगार व रोजगार विभागाच्या आयुक्त, तसेच शालेय शिक्षण विभागांतर्गत समग्र शिक्षा अभियानाच्या राज्य प्रकल्प संचालक (STATE PROJECT DIRECTOR) म्हणूनही महत्वाची पदे भूषवली आहेत.
६. मुंबई महानगरपालिका आणि MMRDA मधील महत्त्वपूर्ण योगदान
मुंबई महानगरपालिका (BMC):-
मुंबईच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (ADDITIONAL MUNICIPAL COMMISSIONER, MCGM)म्हणून त्यांनी वेगवेगळ्या टप्प्यावर अत्यंत प्रभावीपणे काम केले आहे. यादरम्यान त्यांनी आरोग्य, स्वच्छता, नागरी सुविधा आणि महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पामध्ये प्रशासकीय व कायदेशीर अचूकता आणली आहे.
एमएमआरडीए (MMRDA):-
जून २००६ मध्ये आयएएस डॉ. अश्विनी जोशी (IAS DR. ASHWINI MADHUKAR JOSH) यांची नियुक्ती मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या (MMRDA) अतिरिक्त महानगर आयुक्त (ADDITIONAL METROPOLITAN COMMISSIONER) या त्यांत महत्वाच्या पदावर झाली असून, सध्या त्या मुंबई महानगर क्षेत्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासात मोलाचे योगदान देत आहेत.
७. व्यावसायिक प्रशिक्षण आणि कौशल्य (Professional Training and Skills)
आपल्या प्रशाकीय ज्ञानात अधिक प्रगल्भ करण्यासाठी आयएएस डॉ. अश्विनी जोशी (IAS DR. ASHWINI MADHUKAR JOSH) यांनी प्रशासकीय सेवाकाळात वेळोवेळी उच्चस्तरीय प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी नवी दिल्ली आयआयएलएल इन्स्टिट्यूटमधून ‘पब्लिक अँड मॅनेजमेंट’ (PUBLIC POLICY AND MANAGEMENT) चे प्रशिक्षण घेतले असून, शासनाच्या विविध मिड-कॅरियर ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.
निष्कर्ष (CONCLUSION):
वैद्यकीय क्षेत्राची पार्श्वभूमी असतानाही प्रशासकीय सेवेला आपले ध्येय बनवणाऱ्या आयएएस डॉ. अश्विनी जोशी (IAS DR. ASHWINI MADHUKAR JOSH) यांचा प्रवास हा अत्यंत प्रेरणादायी आहे. शिष्टप्रिय, धरणी, अभ्यासू आणि कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. महाराष्ट्राच्या आणि विशेषतः मुंबईच्या प्रशासकीय व पायाभूत विकासात त्यांचे योफ=योगदान कायमस्वरूपी लक्षात राहणारे आहे.
आयएएस डॉ. अश्विनी जोशी (IAS DR. ASHWINI MADHUKAR JOSHI) यांच्याबद्दल विचारले जाणारे प्रश्न (FAQS)
डॉ. अश्विनी जोशी या कोणत्या बॅचच्या आणि केडरच्या आयएएस अधिकारी आहेत?
आयएएस डॉ. अश्विनी जोशी (IAS DR. ASHWINI MADHUKAR JOSH) ह्या २००६ च्या बॅचच्या भारतीय प्रशासनिक सेवा (IAS) अधिकारी आहेत आणि त्यांचे कॅडर महाराष्ट्र आहे.
यूपीएससी परीक्षेत आयएएस डॉ. अश्विनी जोशी त्यांचे यश कसे होते?
त्यांनी २००६ च्या केंद्रीय लोकसेवा अयोग्य (UPSC) परीक्षेत अत्यंत शानदार यश मिळवत अखिल भारतात १३ वा क्रमांक पटकावला होता आणि त्या त्यावर्षीच्या महाराष्ट्रातून टॉपर ठरल्या होत्या.
आयएएस डॉ. अश्विनी जोशी यांनी प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी कोणते शिक्षण घेतले आहे?
आयएएस होण्यापूर्वी त्यांनी मुम्बातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय (G.T. COLLEGE / GOVERNMENT DENTAL COLLEGE & HOSPITAL) ईथुन बीडीएस B.D.S. – BACHELOR OF DENTAL SURGERY) हि दंतवैद्यकीय पदवी पूर्ण केली आहे.
आयएएस डॉ. अश्विनी जोशी यांचे मूळ ठिकाण (होमटाऊन) कोणते आहे?
आयएएस डॉ. अश्विनी जोशी यांचे मूळ गाव महाराष्ट्रातील कोकणातील चिपळूण हे आहे.
आयएएस डॉ. अश्विनी जोशी यांनी आपल्या कारकिर्दीत कोणती महत्त्वाची जिल्हास्तरीय पदे भूषवली आहेत?
त्यांना भंडारा, अकोला आणि सिधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून काम केले आहे. तसेच ठाणे अंडी मुंबई शहर या महत्वाच्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी (COLLECTOR) म्हणूनही उत्कृष्ट सेवा बजावली आहे.
मुंबई महानगरपालिका (BMC) आणि MMRDA मध्ये आयएएस डॉ. अश्विनी जोशी यांची काय भूमिका पार पाडली आहे?
आयएएस डॉ. अश्विनी जोशी (IAS DR. ASHWINI MADHUKAR JOSH) यांनी मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (ADDITIONAL MUNICIPAL COMMISSIONER) म्ह्णून आरोग्य, स्वच्छता व नागरी सुविधांच्या क्षेत्रात प्रभावी कार्य केले आहे. तसेच, जून २०२६ मध्ये त्यांची नियुक्ती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) अतिरिक्त महानगर आयुक्त या पदावर झाली असून त्या मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासात योगदान देत आहेत.
राज्य शासनात आयएएस डॉ. अश्विनी जोशी यांनी इतर कोणकोणती खाती सांभाळली आहेत?
त्यांनी अन्न व नागरी पुरवठा (रेशनिंग नियंत्रक) राज्य उत्पादक शुल्क (आयुक्त) वैधकीय शिक्षण व औषधी विभाग(सचिव) आणि कामगार व रोजगार विकास यासारख्या विविध महत्वाच्या विभागाची धुरा सांभाळली आहे.