Ias Abha Shukla Biography in Marathi | शिक्षण, IAS प्रवास आणि यशोगाथा”

Table of Contents

महिला आयएएस अधिकारी आभा शुक्ला: Ias Abha Shukla Biography,Husband,Family,Date of Birth,Retirement Date

महिला आयएएस अधिकारी आभा शुक्ला: Ias Abha Shukla Biography,Husband,Family,Date of Birth,Retirement Date

नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो आज आपण वाचणार आहोत Ias Abha Shukla Biography in Marathi हा लेख ज्यात आपण बघणार आहोत आयएएस आभा शुक्ला (IAS Abha Shukla) यांच्या विषयी संपूर्ण माहिती, तर चला मग सुरुवात करूयात. आयएएस आभा शुक्ला (IAS Abha Shukla) या १९९३ च्या बॅचच्या अत्यंत कर्तव्यनिष्ठ अनुभवी आणि कुशल भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत. त्यांचा जन्म २ सप्टेंबर १९६९ रोजी झाला असून त्यांचे मूळ गाव उत्तर प्रदेश आहे. त्यांनी १९९३ मध्ये सनदी सेवामंध्ये प्रवेश करून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांचे पती श्री. लोकेश चंद्र हे देखील १९९३ बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे वरिष्ठ आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्या शासकीय सेवेनिम्मित मुंबई, महाराष्ट्र येते वास्तव्य करत आहेत.

 

आपल्या सुमारे ३३ वर्षाच्या दीर्घ आणि यशस्वी प्रशासकीय कारकिर्दीत त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक महत्वाच्या पदांवर उल्लेखनीय कार्य केले आहे. तळागाळातील आदिवासी व ग्रामीण विकासापासून ते थेट मंत्रालयीन स्तरावर आणि केंद्र सरकारच्या विविध महत्वाच्या खात्यामध्ये (उदा. रस्ते वाहतूक, नागरी उड्डाण पूल, ऊर्जा (वीज)) त्यांनी मोलाची जबाबदारी पार पडली आहे. सध्या त्या महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागात अतिरिक्त मुख्य सचिव (Additional Chief Secretary, Energy) या सर्वोच्च पदावर कार्यरत असून, महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रात धोरणात्मक बदल घडवून आणण्यात आणि हरित उर्जेला चालना देण्यात यांचे मोठे योगदान आहे. आयएएस आभा शुक्ला यांची सविस्तर IAS Abha Shukla Biography in Marathi खालीलप्रमाणे स्टेप-बाय-स्टेप लिहली आहे.

 

आयएएस आभा शुक्ला (IAS Abha Shukla) यांचे ‘प्रारंभिक जीवन’, ‘शिक्षण’, ‘UPSC प्रयत्न आणि रँक’ आणि ‘महत्त्वाचे कार्य’

 

१. आयएएस आभा शुक्ला (IAS Abha Shukla) यांचे प्रारंभिक जीवन आणि परिचय

भारतातील सनदी सेवांमध्ये अत्यंत कर्तव्यकठोर, धोरणी आणि कुशल अधिकारी म्हणून ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, त्या पैकी एक नाव म्हणजे आयएएस आभा शुक्ला (IAS Abha Shukla) आहे. त्या १९९३ च्या बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत. महाराष्ट्र कॅडरच्या अंतर्गत त्यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध महत्वाच्या पदांवर उल्लेखनीय काम केले आहे. सध्या त्या महाराष्ट्र शासनात अतिरिक्त मुख्य सचिव (Additional Chief Secretary, Energy) या अत्यंत जबाबदारीच्या पदावर काम करत आहेत. आपल्या ३३ वर्षाच्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी प्रशासकीय पारदर्शकता आणि जनहिताचे उपक्रम राबवून एक वेगळा ठसा उमटवला आहे.

 

२. जम, शिक्षण आणि पार्श्वभूमी (Early Life and Education)

 

जन्म व मूळ ठिकाण:-

आयएएस आभा शुक्ला (IAS Abha Shukla) यांचा जन्म २ सप्टेंबर रोजी झाला. त्यांचे मूळ गाव उत्तर प्रदेश / मध्य प्रदेश शी जोडलेल आहे.

 

शिक्षण:-

आयएएस आभा शुक्ला (IAS Abha Shukla) यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षण भूगोल (Geography) विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन एजुकेशन (M.A GEOGRAPHY) पूर्ण केले. भूगोलातील सखोल अभ्यास आणि प्रादेशिक समज त्यांना ग्रामीण व शहरी विकासाच्या योजना आखताना अत्यंत उपयुक्ती ठरली.

 

यूपीएससी यश:-

जिद्द, कठोर परिश्रम आणि देशसेवेच्या उच्च भावनांच्या बळावर त्यांनी १९९३ मध्ये UPSC ची अत्यंत प्रतिष्टीत नागरीकी सेवा परीक्षा पहिल्याच प्रयत्नात व यशस्वीरीत्या पार करत भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) मध्ये प्रवेश मिळवला.

 

३) कारकिर्दीची सुरुवात आणि सुरुवातीचे दिवस (Early Career & District Postings)

१९९३ मध्ये आयएएस अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर, मसुरी इथलं लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकॅडमी (LBSNAA) प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी महाराष्ट्र कॅडरमध्ये कमला सुरुवात केली.

 

प्राशिक्षण व सहाय्यक जिल्हाधिकारी:-

आयएएस आभा शुक्ला (IAS Abha Shukla) त्यांनी अमरावतीत सुपरन्यूमररी असिस्टंट कलेक्टर आणि गडचिरोली येथे असिस्टंट कलेक्टर म्हणून काम पहिले. गडचिरोलीसारख्या नक्सलग्रस्त व आदिवासी भागात त्यांनी प्रकल्पाधिकारी (PROJECT OFFICER – INTEGRATED) म्ह्णूनही सेवा दिली.

 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO):-

ग्रामीण विकासाचा पाय भक्कम करण्यासाठी त्यांनी भंडारा आणि गोदीया या जिल्ह्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O, ZILA PARISHAD) म्हणून काम केले. या काळात त्यांनी ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले.

 

४. राज्य शासनातील विविध पदे आणि जबाबदाऱ्या(STATE GOVERNMENT POSTINGS)

आयएएस आभा शुक्ला (IAS Abha Shukla) यांनी आपल्या वयाच्या ३३ वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील अनेक विभागांमध्ये नेतृत्व लॆले आहे.

 

आदिवासी व वस्त्रोद्योग विभाग:-

आयएएस आभा शुक्ला (IAS Abha Shukla) यांनी आदिवासी विभागात अतिरिक्त आयुक्त (ADDITIONAL COMMISSIONER) तसेच वस्त्रोद्योग विभागात संचालक ( DIRECTOR, TEXTILE DEPARTMENT) म्हणून काम केले आहेत.

 

सहकार व वित्त विभाग:-

आयएएस आभा शुक्ला (IAS Abha Shukla) यांनी सरकार व वस्रोद्योय विभागात प्रधान सचिव (PRINCIPAL SECRETARY) म्हणून धोरणात्मक निर्णय घेतले. तसेच माहिती तंत्रज्ञान (IT) आणि वित्त विभागातही त्यांनी महत्वाची पदे भुशावली आहेत.

 

इतर महत्वाच्या भूमिका:-

आयएएस आभा शुक्ला (IAS Abha Shukla) यांनी नागपूरच्या अतिरिक्त विभागीय पदावर धुरा सांभाळली, तसेच नवी दिल्ली येथे महाराष्ट्राच्या आवासीय आयुक्त (RESIDENT COMMISSIONER) म्हणूनही उत्कृष्ट काम केले आहे.

 

५. केंद्रीय शिष्टमंडळावरील सेवा (CENTRAL DEPUTATION)

राज्यासोबतच आयएएस आभा शुक्ला (IAS Abha Shukla) यांनी सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये अत्यंत मोक्याच्या भूमिका सांभाळल्या आहेत. त्यांनी केंद्र सरकारमध्ये अहम भूमिका (DIRECTOR / JOINT SECRETARY) बाजवताना माहिती आणि प्रसारण मंत्रालय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि नागरी उड्डाण मंत्रालय यासारख्या महत्वाच्या खात्यामध्ये काम केले. याशिवाय त्यांनी ऊर्जा दक्षता ब्युरो (BUREAU OF ENERGY EFFICIENCY – POWER BUREAU) मध्ये सचिव पदाची जबाबदारी पार पडली, जिथे त्यांना ऊर्जा क्षेत्रातील बदलांची आणि भविष्यातील हारजांची बारकाईने ओळख झाली.

 

६. ऊर्जा विभागातील कार्य आणि सद्यस्थिती (CURRENT ROLE, AS ADDITIONAL CHIEF SECRETARY – ENERGY)

सध्या आयएएस आभा शुक्ला (IAS Abha Shukla) या महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या (ENERGY, INDUSTRIES, LABOUR DEPARTMENT) अंतर्गत अतिरिक्त मुख्य सचिव (ADDITIONAL CHIEF SECREATARY – ENERGY) या सर्वोच्च पदावर कार्यरत आहेत. नोव्हेंबर २०२२ पासून त्या ऊर्जा विभागाचे नेतृत्व करत असून, महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रात ट्रान्सफॉर्मेशन (ENERGY TRANSITION) घडवून आणण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (MSEDCL) आणि इतर ऊर्जा यंत्रणांच्या माध्यमातून राज्याला अखंडित वीज पुरवठा करणे, हरित ऊर्जा (GREEN ENERGY) व अक्षय ऊर्जा प्रकल्पांना चालना देणे आणि राज्याच्या औद्योगिकीकरणाला गती देणे यामध्ये त्या अग्रस्थानी आहेत.

 

७. व्यावसायिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास (TRAINING & DEVELOPMENT)

आपल्या प्रशासकीय कारकिर्दीला अधिक प्रभावी बनवण्यासाठी आयएएस आभा शुक्ला (IAS Abha Shukla) यांनी वेळोवेळी अनेक उच्चस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमांत सहभाग घेतला आहे. त्यांनी भारतीय व्यव्थापन संस्था (IIM बंगळुरू) येथून इन सर्व्हिस ट्रेनिंग पूर्ण केले. तसेच, द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूड (TERI) द्वारे आयोजित क्लायमेन्ट चेंज अँड स्टेट प्रिपेर्डनेस (CLIMATE CHANGE AND STATE PREPAREDNESS – IMPACTS VULNERABILITY AND ADAPTATION) या विषयावर विशेष प्रशिक्षण घेतले आहे. यामुळे हवामान बदल आणि शाश्वत विकास या विषयांवर त्यांचा गाढ अभ्यास आहे.

 

निष्कर्ष(CONCLUSION):

आयएएस आभा शुक्ला (IAS Abha Shukla) यांचा प्रवास हा एका प्रामाणिक, धोरणी आणि कार्यक्षम सनदी अधिकाऱ्याचा प्रवास आहे. तळागाळातील जिल्ह्यापासून ते राज्याच्या मंत्रालयापर्यंत आणि केंद्र शासनाच्या महत्वाच्या प्रकल्पापासून ते आज महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्राच्या प्रमुखपदापर्यंतचा त्यांचा मार्ग हा नवीन पिढीतील UPSC ईच्छुकांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. महाराष्ट्राच्या सर्वागीण विकासात आणि धोरणात्मक बदलांमध्ये त्यांचे योगदान कायम सुवर्णक्षणी लिहले जाईल.

 

आयएएस आभा शुक्ला यांच्याबद्दल सामान्यतः विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न (FAQs)

 

आयएएस आभा शुक्ला (IAS Abha Shukla) या कोणत्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत?

आभा शुक्ला या १९९३ च्या बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहते आणि महाराष्ट्र कॅडरच्या आहेत.

 

आयएएस आभा शुक्ला (IAS Abha Shukla) सध्या कोणत्या पदावर कार्यरत आहेत?

त्या सध्या महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत अतिरिक्त सचिव (ऊर्जा- ADDITIONAL CHIEF SECREATARY – ENERGY) या सर्वोच्च पदावर कार्यरत आहेत.

 

आयएएस आभा शुक्ला (IAS Abha Shukla) यांनी आपले शिक्षण कोणते पूर्ण केले आहे?

आयएएस आभा शुक्ला (IAS Abha Shukla) यांनी भूगोल (GEOGRAPHY) विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण (M.A) पूर्ण केले आहे.

 

आयएएस आभा शुक्ला (IAS Abha Shukla) यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात कोणत्या पदापासून केली?

१९९३ मध्ये आयएएस म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी अमरावतीत सुपरम्युनमुरारी अस्टिटंन्ट कलेक्टर आणि गडचिरोली येथे असिस्टंट कलेक्टर व प्रकल्प अधिकारी म्हणून आपल्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरवात केली. यांनतर त्यांनी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणुनी काम केले आहे.

 

आयएएस आभा शुक्ला (IAS Abha Shukla) यांनी राज्य शासनात इतर कोणकोणती महत्वाची पदे भूषवली आहेत?

आयएएस आभा शुक्ला (IAS Abha Shukla) यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत आदिवासी विभाग वस्त्रोद्योग विभाग सरकार व वस्त्रोद्योग विभाग, माहिती तंत्रज्ञान आणि वित्त विभाग तसेच नई दिल्ली येथे महाराष्ट्राच्या आवासीय आयुक्त (RESIDENT COMMISSIONER) यासारख्या महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

 

आयएएस आभा शुक्ला (IAS Abha Shukla) यांनी केंद्र सरकारमध्ये कोणती सेवा दिली आहे?

केंद्र शासनात सेवा बजावताना त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, नागरी उड्डाण मंत्रालय तसेच ऊर्जा दक्षता ब्युरो (BUREAU OF ENERGY EFFICIENCY) मध्ये संचालक आणि सहसचिव (JOINT SECRETARY) यासारख्या पदांवर काम केले आहे.

 

ऊर्जा विभागाच्या प्रमुख म्हणून आभा शुक्ला यांचे सके कार्य काय आहे?

ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्ह्णून त्या महाराष्ट्राच्या ऊर्जा धोरणांची अंबलबजावणी करणे, वीज वितरण कंपन्यांचे कामकाज पाहणे, अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करणे आणि हरित व अक्षत ऊर्जा (GREEN & RENEWABLE ENERGY) प्रकल्पांना चलन देण्याचे महत्वपूर्ण काम पाहतात.

 

आयएएस आभा शुक्ला यांची मुलगी आणि मुलगा कोण आहेत?

आयएएस आभा शुक्ला (IAS Abha Shukla) आणि त्यांचे पति IAS लोकेश चंद्र यांच्या मुलांविषयी खाजगी माहिती शासकीय सेवा अभिलेखान्मधे किंवा सार्वजनिक दोमेंमधे उघड केलेली नाइ.

 

आयएएस आभा शुक्ला यांचे पती कोण आहेत?

आयएएस आभा शुक्ला (IAS Abha Shukla) यांचे पतिदेव श्री. लोकेश चंद्र हे देखिल अतिशय वरिष्ट आणि प्रतिष्टित भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत.

 

आयएएस आभा शुक्ला यांचे राहत घर कुठे आहे?

आयएएस आभा शुक्ला (IAS Abha Shukla) यांचे राहते घर मुंबई, महाराष्ट्र येथे आहे.

 

आयएएस आभा शुक्ला यांचे होमटाऊन कुठे आहे?

आयएएस आभा शुक्ला (IAS Abha Shukla) यांचे मूळ गाव उत्तर प्रदेश राज्यात आहे, त्यांचा जैम आणि सुरुवात उत्तेप्रदेशशी जोडलेली असून त्या १९९३ च्या बॅचच्या महाराष्ट्र केदरच्या IAS अधिकारी आहेत.

 

आयएएस आभा शुक्ला यांचे जॉइनिंग तारीख काय आहे?

आयएएस आभा शुक्ला (IAS Abha Shukla) यांनी १९९३ मधे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) मध्ये प्रवेश केला. त्यांनी सप्टेम्बर १९९३ मधे लाल बहादुर शास्त्री राष्ट्रिय प्रशासन अकादमी (LBSNAA), मसूरी येथे आपले अधिकृत प्रशिक्षण सुरु केले होते.

Leave a Comment