Ias Shri Santosh Kumar Biography ‘प्रारंभिक जीवन’, ‘शिक्षण’, ‘UPSC प्रयत्न आणि रँक’ आणि ‘महत्त्वाचे कार्य’

नमस्कार सर्वांना आज मी घेऊन आलो आहे Ias Shri Santosh Kumar Biography in Marathi लेख ज्यात आपण वाचणार आहोत IAS श्री संतोष कुमार यांच्यावर संपूर्ण माहीत. वरिष्ठ भारतीय प्रशासनिक सेवा (IAS OFFICER) अधिकारी संतोष कुमार हे महाराष्ट्र कॅडरच्या 1993 च्या बॅचेच एक अत्यंत अभ्यासू, धोरणी आणि महाराष्ट्राच्या जलसंपदा, वित्त, आपत्ती व्यवस्थापन तसेच सार्वजनिक प्रशासनाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणारे सनदी अधिकारी म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्र शासनात आणि केंद्र सारखरमध्ये त्यांनी जलसंपदा विभाग, वित्त विभाग, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि विविध जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून प्रदीर्घ काल सेवा बजावली आहे. आता आपण संपूर्ण माहिती संतोष कुमार IAS जीवन परिचय हा लेख पूर्ण वाचणार आहोत ते पन स्टेप बाय स्टेप.
Ias Shri Santosh Kumar Biography Wikipedia ‘शिक्षण’, ‘UPSC प्रयत्न आणि रँक’ आणि ‘महत्त्वाचे कार्य’
1. IAS श्री संतोष कुमार यांचे सुरुवातीचे जीवन आणि शिक्षण (Early Life & Education)
शैक्षणिक पार्श्वभूमी:-
संतोष कुमार यांची शौशनिक पार्श्वभूमी अतिशय उच्च दर्जाची असून त्यांनी गणित आणि लोकप्रशासन या विषयात विशेष नैपुण्या मिळवले आहे.
उच्च शिक्षण:-
संतोष कुमार यांनी विज्ञान आणि गणितात पोस्ट ग्रेज्युएशन पदवी (MSC) मिळवली आहे. याशिवाय त्यानी सार्वजनिक धोरणबानी वित्तीय व्यवस्थापन या विषयात विशेष प्रशिक्षण घेतले आहे.
विश्लेषणात्मक व तार्किक दृष्टिकोन:-
गणित आणि विज्ञानाची पार्श्वभूमी असल्यामुळे प्रशासकीव निर्णय घेताना आकडेवारीचे अचूक विश्लेषण, बजेटिंग आणि वित्तीय नियोजनात त्यांची हातोटी राहिली आहे.
2. IAS श्री संतोष कुमार यांची युपीएससी परीक्षा आणि आयएएस निवड (UPSC Success – 1993 Batch)
नागरी सेवेत प्रवेश:-
संतोष कुमार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) नागरी सेवा परीक्षा अत्यंत उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण केली.
महाराष्ट्र कॅडर:-
1993 मध्ये संतोष कुमार यांची भारतीय प्रशासनिक सेवा (IAS) अधिकारी म्हणून निवड झाली आणि त्यांना महाराष्ट्र कॅडर अलॉट करण्यात आले( Identity No: 01MH044800).
बॅचमेट्स:-
ते महाराष्ट्रातील वरिष्ठ IAS OFFICER संजीव कुमार, मनीषा वर्मा, लोकेश चंद्र आणि आभा शुक्ला यांच्या 1993 च्या बॅचचे सहकारी अधिकारी आहेत. आपल्या प्रदीर्घ सेवेदरम्यान त्यांनी अत्यंत पारदर्शक व शिस्तबद्ध अधिकारी म्हणून नाव कमवलं आहे.
3. IAS श्री संतोष कुमार यांच्या कारकीर्दीतील सुरुवातीचे महत्त्वाचे टप्पे (Early Career & Field Postings)
करियरच्या सुरुवारीच्या काळात त्यांनी महाराष्ट्राच्या विविध भागात काम करून प्रशासनावर आपली भक्कम पकड निर्माण केली.
प्रारंभिक सेवा व सहाय्यक जिल्हाधिकारी:-
विविध जिल्यात काम करताना त्यांनी महसूल कारभार, कायदा व सुव्यवस्था आणि ग्रामीण कल्याणकारी योजनाची अंमलबजावणी केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO ZP):-
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी ग्रामीण आरोग्य, प्राथमिक शिक्षण आणि पाणीपुरवठा योजनाना गती दिली.
जिल्हाधिकारी (Collector):
IAS श्री संतोष कुमार यांनी महाराष्ट्रातील जिल्यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून यशस्वी कार्यकाळ बजावला. जिल्हाधिकारी असताना त्यांनी महसूल प्रशासनात पारदर्शकता आणली आणि सर्वसामान्यच्या तक्रारीचे निवारण केले.
4. IAS श्री संतोष कुमार यांचे जलसंपदा आणि सिंचन क्षेत्रातील योगदान (Water Resources & Irrigation)
संतोष कुमार यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्वपूर्ण टप्पा म्हणजे महाराष्ट्राच्या जलसंपदा आणि सिंचन क्षेत्रातील त्यांचे काम.
प्रधान सचिव / सचिव, जलसंपदा विभाग (Water Resources Department):-
महाराष्ट्रातील राखडलेल्या सिंचन प्रकल्पना (Irrigation projects) प्रशासकीय व वित्तीय मंजुरी मिळवून देऊन ते वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला.
बळीराजा जलसंजीवनी योजना:-
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या विशेष योजनाची प्रभावी अंमलबजावणी केली.
जल व्यवस्थापन व आंतरराज्यीय नद्यांचे पाणी:-
राज्यातील धरण साठ्याचे नियोजन, कालव्याचे आधुनिकीकरण (Canal Modernization) आणि शेतीसाठी पाण्याचे समन्यांयी वाटप या धोरणावर काम केले.
5. IAS श्री संतोष कुमार यांचे वित्त, नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापन (Finance & Disaster Management)
वित्त व नियोजन विभाग (Finance & Planning):-
महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागात काम करताना राज्याच्या वार्षिक अर्थसंकल्पाचे नियोजन (Budget Planning) आणि विविध विभागाच्या निधी वाटपात वित्तीय शिस्त आणण्यावर काम केले.
आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management):-
महाराष्ट्रातील पूर, दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदद व पुनर्व्हसन कार्याचे (Relife And Rehabilitation) सूत्रसंचालन केले. आपत्ती व्यवस्थापणासाठी आत्याधिक तंत्रज्ञान व पूर्वसूचना प्रणाली (Early Warning ⚠️ System) बळकट करण्यात योगदान दिले.
6. IAS श्री संतोष कुमार यांची केंद्र सरकार व इतर वरिष्ठ प्रशासकीय सेवा (Central Deputation & Senior Roles)
केन्द्रीय प्रतिनियुक्ती (Central Deputation):-
IAS श्री संतोष कुमार यांनी केंद्र सरकारमध्ये विविध मंत्रालयात प्रतिनियुक्तीवर काम करताना राष्ट्रीय स्तरावरील धोरणनिर्मितील सहभाग नोंदवला.
अप्पर मुख्य सचिव / प्रधान सचिव (ACS / Principal Secretary):-
महाराष्ट्रात परतल्यानंतर त्यांनी अनेक मंत्रालयीन विभागाचे अप्पर मुख्य सचिव व प्रधान सचिव म्हणून नेतृत्व केले.
7. IAS श्री संतोष कुमार यांच्या कार्यशैलीची प्रमुख वैशिष्ट्ये (Work Style & Legacy)
विश्लेषणात्मक व तार्किक दृष्टिकोन:-
गणिताची सब्जेक्ट असल्यामुळे क्लिष्ट प्रकल्पाचे वित्तीय गणित आणि तांत्रिक बाबी वेगाने समजून घेणे.
वित्तीय शिस्त व पारदर्शकता:-
शासकीय निधीचा योग्य वापर व्हावा यासाठी कडक आर्थिक नियम लागू करणे.
अल्पभाषिक व निष्कलंक कारभार:-
प्रसिद्धीपासून दूर राहून शांतपणे आणि नियमांचे तंतोतंत पालन करून काम करण्याची त्यांची ख्याती आहे.
निष्कर्ष (Conclusion):-
IAS श्री संतोष कुमार हे महाराष्ट्र कॅडरमधील एक अत्यंत उच्चविद्याभूशीत, निष्णात आणि जलसंपदा व वित्त क्षेत्राला गती देणारे जेष्ठ सनदी अधिकारी आहेत. जिल्हा पातळीवरील सुरुवातीच्या सेवेपासून ते जलसंपदा आणि वित्त विभागाचे प्रधान सचिव पदापर्यंतचा त्यांचा प्रवास महाराष्ट्राच्या विकासात अत्यंत मोलाचा मानला जातो.
संतोष कुमार (IAS) यांच्यावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):
IAS श्री संतोष कुमार हे कोण आहेत?
संतोष कुमार हे महाराष्ट्र कॅडरमधील 1993 च्या बॅचचे वरिष्ठ, अभ्यासू आणि महाराष्ट्राच्या जलसंपदा वित्त व प्रशासकीय क्षेत्रातील निष्णात भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्रात जलसंपदा विभाग (WATER 💦 RESOURCES DEPT), वित्त व नियोजन विभाग, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि विविध जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यासारख्या महत्वाच्या पदावन सेवा बजावली आहे.
IAS श्री संतोष कुमार यांचे आयएएस (IAS) बॅच आणि शैक्षणिक Background काय आहे?
संतोष कुमार हे 1993 च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे IAS OFFICER आहेत व त्यांनी गणितात पोस्ट ग्रेज्युएशन पदवी M.SC (MATER OF SCIENCE) प्राप्त केली असून सार्वजनिक धोरण (PUBLIC POLICY) व वित्तीय व्यवस्थापनाचा सखोल अभ्यास केला आहे.
IAS श्री संतोष कुमार यांचे जलसंपदा आणि सिंचन विभागात (Water Resources) त्यांचे मुख्य योगदान काय आहे?
जलसंपदा विभागाचे सचिव/प्राधान सचिव म्हणून काम करताना त्यांनी, सिंचन प्रकरपांना गती दिली, दुष्काळग्रस्त भागात धरण साठ्याचे नियोजन आणि कालव्यांच्या आधुनिकीकरणांद्वारे (CANAL MODERNIZATION) शेतीसाठी पाण्याचे योग्य वाटप केले व समान्यांयी पाणी वाटप केले.
IAS श्री संतोष कुमार यांना वित्त आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात काय कामगिरी केली?
राज्याच्या वार्षिक अर्थसंकल्पाचे नियोजन (BUDGET PLANNING) आणि विविध शासकीय विभागाच्या निधी वाटपात कडक वित्तीय शिस्त आणली. राज्यातील पूर, दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदद व पुनर्व्हस कार्याचे प्रभागी नियोजन केले.
IAS श्री संतोष कुमार यांच्या कार्यशैलीची मुख्य वैशिष्ट्ये कोणती?
गणित Background असल्यामुळे प्रकल्पाचे वित्तीय गणित आणी आकडेवारी वेगात समजून घेणे व सरकारी निधीचा दुरुपयोग टाळण्यासाठी पारदर्शक आणि मियमाधिरीत कारभार केला. प्रसिद्धीपासून दूर राहूं शांतपणे आणि नियमाच्या चौकटीत राहून निर्णय घेतले.
संतोष कुमार यांचा IAS बॅच कोणता आहे?
संतोष कुमार हे महाराष्ट्र कॅडरमधील 1993 च्या बॅचचे वरिष्ठ, अभ्यासू आणि महाराष्ट्राच्या जलसंपदा वित्त व प्रशासकीय क्षेत्रातील निष्णात भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत.
IAS श्री संतोष कुमार यांचे शिक्षण काय झाले आहे?
गणितात पोस्ट ग्रेज्युएशन पदवी M.SC (MATER OF SCIENCE) प्राप्त केली असून सार्वजनिक धोरण (PUBLIC POLICY) व वित्तीय व्यवस्थापनाचा सखोल अभ्यास केला आहे.
IAS श्री संतोष कुमार यांनी सांभाळलेली प्रमुख पदे कोणती आहेत?
IAS श्री संतोष कुमार यांनी जलसंपदा विभागातील वरिष्ठ पडे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि विविध जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे.
जलसंपदा विभागात IAS श्री संतोष कुमार यांचे मुख्य योगदान काय होते?
IAS श्री संतोष कुमार यांनी राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय गती दिली आणि शेतीसाठी पाण्याचे समन्यांयी वाटप व कालव्यांच्या आधुनिकीकरणावर काम केले.