IAS Nidhi Choudhari Biography in Marathi | शिक्षण, UPSC प्रवास, रँक आणि यशोगाथा

Table of Contents

IAS OFFICER NIDHI CHOUDHARI BIOGRAPHY ‘प्रारंभिक जीवन’, ‘शिक्षण’, ‘UPSC प्रयत्न आणि रँक’ आणि ‘महत्त्वाचे कार्य’ जॉइनिंग तारीख?

IAS OFFICER NIDHI CHOUDHARI BIOGRAPHY 'प्रारंभिक जीवन', 'शिक्षण', 'UPSC प्रयत्न आणि रँक' आणि 'महत्त्वाचे कार्य' जॉइनिंग तारीख?

 

नमस्कार आज आपण वाचणार आहोत Ias Nidhi Choudhari Biography in Marathi हा लेख ह्यात तुम्हाला एक महत्वाची गोष्ट शिकायला भेटणार आहे ती म्हणजे एक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)मध्ये मॅनेजर असलेल्या निधी चौधरी यांची चला तर मग सुरुवात करूया आयएएस निधी चौधरी (IAS OFFICER NIDHI CHOUDHARI) यांच्यावर लिहलेला लेख स्टेप बाय स्टेप वाचायला आणि शेयर करायला. महाराष्ट्र कॅडरच्या कर्तव्यकठोर आणि धडाडीच्या आयएएस अधिकारी निधी चौधरी यांचा जन्म ११ मी १९८४ रोजी राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात एका सामान्य आणि सुसंकृत कुटुंबात झाला.

 

त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी नेहमी प्रोत्साहन दिले, ज्यामुळे त्यांनी आपले शिक्षण हिंदी माध्यमातून पूर्ण करून जयपूर विद्यापीठातून लोक प्रशासनात एम.ए आणि पुढे पीएचडी (PHD) पदवी प्राप्त केली. त्यांची बहीण विधी चौधरी देखील पोलीस सेवेत IPS अधिकारी आहेत. आयएएस निधी चौधरी (IAS OFFICER NIDHI CHOUDHARI) यांचे वैयक्तिक आयुष्य अत्यंत खाजगी ठेवले गेले आहे.

 

लग्न बाबत बोलायचं तर, UPSCच्या तयारीच्या सुरुवातीच्या टप्प्यात किंवा यापूर्वी त्याच लग्न झालं होत; त्यांचा पती, सासू,सासरे,आणि मुलगा-मुलगी, यांच्याविषयी कौटुंबिक माहिती सार्वजनिक व्यसपीठावर अव्हेलेबल नाही. मात्र संसाराची आणि पहिल्या अपत्याच्या जन्मानंतरच्या जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी UPSC परीक्षेत कठोर तयारी केली होती, हे त्यांच्या जिद्दीचे मोठे उदाहरण मानले जाते, म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी हा IAS OFFICER NIDHI CHOUDHARI BIOGRAPHY लेख लिहण्याचा निर्णय घेतला व लिहून तुमच्यासाठी पोस्ट केला.

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये मॅनेजर म्हणून ५ वर्ष यशस्वी नोकरी केल्यानंतर, त्यांनी २०११ च्या UPSC परीक्षेत १४५ व क्रमांक पटकावला आणि ३ सप्टेंबर २०१२ रोजी अधिकृतपणे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) म्हणून ज्योईन केली. सध्या आयएएस निधी चौधरी (IAS OFFICER NIDHI CHOUDHARI) या आपल्या शासकीय जबाबदाऱ्यांमुळे मुंबई, महाराष्ट्र येथे राहत असून, मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट(NATIONAL GALLERY OF MODERN ART IN MUMBAI) येथे संचालक म्हणून कार्यरत आहेत. RBI ची सुरक्षित नोकरी सोडून, वैयक्तिक संसाराची जबाबदारी पार पडत देशाच्या प्रशासनात एक कणखर महिला अधिकारी म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारा त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. चला तर मग खाली आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया या NIDHI CHOUDHARY IAS HUSBAND, CURRENT POSTING, WIKIPEDIA, FAMILY (SON, DAUGHTER, PARENTS, AND IN-LAWS), RESIDENCE, HOMETOWN, BIRTH, MARRIAGE, AND THE DATE SHE JOINED THE SERVICE, आणि BIOGRAPHY काय आहे.

 

Ias Officer Nidhi Choudhari Biography: बँक मॅनेजर ते कणखर सनदी अधिकारी – एक प्रेरणादायी प्रवास

 

१. प्रस्तावना आणि पार्श्वभूमी (INTRODUCTION AND BACKGROUND)

भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) २०१२ च्या बॅचच्या आयएएस निधी चौधरी (IAS OFFICER NIDHI CHOUDHARI) या यांच्या धडाडीच्या निर्णयासाठी, कणखर कार्यशैलीसाठी आणि शिस्तीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखल्या जातात. एका सामान्य कुटुंबातून येऊन, देशाच्या सर्वोच्च रिझर्व्ह बँकेची नोकरी सोडून UPSC चे कठीण लक्ष गाठण्यापर्यंतच्या त्यांचा प्रवास त्यांत संघर्षमय आणि प्रेरणादायि आहे. संकटसमयी घेतलेले योग्य निर्णय आणि दबावाखाली न झुकतं काम करण्याची त्यांची हातोटी त्यांना इतर अधिकार्यापेक्षा वेगळी ठरवते.

 

२. बालपण, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि शिक्षण (EARLY LIFE & EDUCATION)

आयएएस निधी चौधरी (IAS OFFICER NIDHI CHOUDHARI) मूळच्या राजस्थानमधील नागौर जिल्ह्याच्या रहवासी आहेत, त्यांचे सुरुवातीचे आयुष्य एका पारंपरिक आणि आव्हानात्मक सामाजिक वातावरणात गेले, जिथे मुलीच्या शिक्षणापेक्षा इतर गोष्टींना प्राधान्य दिले जात असे, परंतु, त्यांच्यातील जिद्दीने त्यांनी शिक्षणाचे ध्येय सोडले नाही.

 

त्यांनी आपले शिक्षण हिंदी माध्यमातून पूर्ण के. त्यांनी जयपूरच्या राजस्थान विद्यापीठातून लोक प्रशासन (PUBLIC ADMINISTRATION) या विषयात एम.ए. (M.A) आणि पुढे याच विषयात पीएचडी (P.H.D) देखील पूर्ण केली. याशिवाय त्यांनी इंग्रजी साहित्य, समाजशास्त्र, ग्रामीण विकास, पत्रकारिता आणि पब्लिक पोलिसी यासारख्या विविध विषयात अनेक पदव्या आणि डिप्लोमा संपादन केले आहेत. शैक्षणिक क्षेत्रात त्यानेहमीच अव्वल राहिल्या आहेत.

 

३. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मधील नोकरी(TENURE AT THE RESERVE BANK OF INDIA (RBI)

प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी आयएएस निधी चौधरी (IAS OFFICER NIDHI CHOUDHARI) यांनी आर्थिक क्षेत्रात आपले कौशल्य सिद्ध केले होते. २००६ ते २०११ या कालावधीत त्यांनी देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या “रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया” मध्ये मॅनेजर (ग्रेड-बी, अधिकारी) म्हणून सेवा बजावली. एकीकडे आरबीआयची अत्यंत प्रशिष्ठीत आणि सुरक्षित नोकरी हातात असताना, दुसरीकडे देशासाठी प्रशासकीय पातळीवर मोठे बदल घडवून आणण्याचे त्यांचे स्वप्न होते. याच स्वप्नापोटी त्यांनी आरबीआयची (RBI) सुरक्षित नोकरी सोडण्याचा मोठा निर्णय घेतला.

 

४. यूपीएससी (UPSC) चा संघर्षमय प्रवास आणि यश(THE CHALLENGING JOURNEY AND SUCCESS IN THE UPSC)

आयएएस निधी चौधरी (IAS OFFICER NIDHI CHOUDHARI) यांच्या आयुष्यात त्यांची बहीण विधी चौधरी (ज्या आधीच आयपीएस अधिकारी बनल्या होत्या) यांच्याकडून त्यांना मोठी प्रेरणा मिळाली. लग्न आणि पहिल्या अपत्याच्या जन्मानंतर यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरु केली. त्यांनी २००९-२०१० मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली आणि यश मिळवले, परंतु रँक मागे असल्यामुळे त्यांना हवा तास आयएएस पॅड मिळाला नाही (त्यांची रँक ६७८ होती) परंतु हार न मनात त्यांनी पुन्हा जोमाने अभ्यास केला आणि २०११ च्या नागरी सेवा परीक्षेत घवघवीत यश मिळवत १४५ व क्रमांक पटकावला. अखेर त्यांची २०१२ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी म्हणून निवड झाली आणि त्यांना महाराष्ट्र कॅडर मिळाले. विशेष म्हणजे, त्यांच्या यशाचा निकाल त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच लागला होता.

 

५. प्रशासकीय कारकीर्द आणि उल्लेखनीय कार्य (CAREER & POSTINGS)

आयएएस निधी चौधरी (IAS OFFICER NIDHI CHOUDHARI) यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत विविध पदावर महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत अंडी प्रत्येक ठिकाणी आपल्या कडक शिष्तीचा ठसा उमटवला आहे.

 

प्रशिक्षण काळ व अंबरनाथ कारवाई:-

सव्वा सुरु केल्यानंतर प्रशिक्षण काळातच त्यांनी अंबरनाथ भागात सुरु असलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर पहिला मोठा हाथोडा चालवला. या काळात त्यांच्यावर मोठा राजकीय आणि प्रशासकीय दबाव होता, परंतु त्या आपल्या भूमिकेत मखमली पडदा त टाकता तडफेने उभ्या राहिल्या.

 

पेण (रायगड) मधील धडक कारवाई:-

रायगड जिल्ह्यातील पेन येथे प्रांताधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी तब्ब्ल ७७ गावामधील बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमणे जमीनदोस्त केली, ज्यामध्ये काही धार्मिक स्थळांचाही समावेश होता.

 

पालघर जिल्हा परिषद:-

पालघर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO ) म्हणून काम करताना आयएएस निधी चौधरी (IAS OFFICER NIDHI CHOUDHARI) यांनी ग्रामीण भागातील विकास योजनांच्या अंबालबजावणीत पारदर्शकता आणली.

 

मुंबई महानगरपालिका (BMC):-

बीएमसीमध्ये सहआयुक्त (JOINT COMMISSIONER) म्हणून काम करताना त्यांनी घनकचरा व्यवस्थापन आणि इतर नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

 

पालकमंत्री व जिल्हाधिकारी पदाची धुरा:-

रायगड आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी (COLLECTOR) म्हणून आयएएस निधी चौधरी (IAS OFFICER NIDHI CHOUDHARI) यांनी अत्यंत संवेदनशीलपणे जबाबदाऱ्या सांभाळल्या.

 

निसर्ग चक्रीवादळाचा मुकाबला:-

रायगडमध्ये जिल्हाधिकारी असताना २०२० मध्ये आलेल्या “निसर्ग” चक्रीवादळाच्या वेळी त्यांनी अलिबाग आणि किनारपट्टी भागातील नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावून अहोरात्र काम केले. संकटाच्या काळात राशासनाला पुढे ठेऊन त्यांनी दिलेला लढा अत्यंत प्रसिद्ध ठरला.

 

जीएसटी सहआयुक्त आणि सद्यस्थिती:-

यांनतर आयएएस निधी चौधरी (IAS OFFICER NIDHI CHOUDHARI) यांनी राज्य कर (GST) विभागाच्या सहआयुक्त म्हणूनही काम पहिले. सध्या त्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत मुंबईच्या “नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट” (NATIONAL GALLERY OF MODERN ART) येथे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

 

६. ठळक वैशिष्ट्ये आणि स्वभावविशेष (SALIENT FEATURES AND PERSONALITY TRAITS)

 

दबावाला न जुमानणारी नेतृत्वशैली:-

कितीही राजकीय किंवा सामाजिक दबाव असला, तरी कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेणे हा त्यांचाखास स्वभाव आहे.

 

सोशल मीडियावरील सक्रियता:-

आयएएस निधी चौधरी (IAS OFFICER NIDHI CHOUDHARI) सोशल मीडियावर बऱ्याचदा सक्रिय असतात आणि प्रशासकीय घडामोडीवर, लोकपयोगी मुद्द्यांवर आपली स्पष्ट मते मांडतात.

 

महिलांसाठी प्रेरणा:-

विहह, अपत्य आणि संसाराची जबाबदारी सांभाळत सर्वोच्च परीक्षा कशी पस करावी आणि प्रशासनात कसे नेतृत्व गाजवावे याचे उत्तम उदाहरण आयएएस निधी चौधरी (IAS OFFICER NIDHI CHOUDHARI) ह्या आहेत.

 

निष्कर्ष (CONCLUSION):

एका सामान्य कुटुंबातून सुरु झालेला प्रवास, रिझर्व्ह बँकेची सुखवस्तू नोकरी सोडून देशाच्या सेवेसाठी घेतलेली रिस्क आणि प्रशासनात आल्यावर दाखवलेली दरारायुक्त व निष्कलंक कार्यशैली यामुळे आयएएस निधी चौधरी (IAS OFFICER NIDHI CHOUDHARI) या आजच्या तरुण पिढीसाठी, विशेषतः स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणींसाठी एक दीपस्तंभ ठरल्या आहेत. त्यांचे संपूर्ण आयुष्य हे जिद्द, चिकाटी आणि सचोटी याचे उत्तम प्रतीक आहे.

 

आयएएस निधी चौधरी यांच्यावर वारंवार विचारले जाणारे प्रश(FAQs)

 

निधी चौधरी कोणत्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत?

आयएएस निधी चौधरी (IAS OFFICER NIDHI CHOUDHARI) या २०१२ च्या बॅचच्या (२०१२ BATCH) महाराष्ट्र कॅडरच्या भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत. त्यांनी २०११ च्या UPSC नागरी परीक्षेत १४५ व क्रमांक पटकावला होता.

 

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी आयएएस निधी चौधरी (IAS OFFICER NIDHI CHOUDHARI) काय करत होत्या?

आयएएस होण्यापूर्वी निधी चौधरी यांनी देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये २००६ ते २०११ या कालावधीत मॅनेजर (GRED-B OFFICER) म्हणून सेवा बजावली होती. आरबीआयची अत्यंत स्थिर आणि सुरक्षित नोकरी सोडून त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली आणि यश मिळवले.

 

आयएएस निधी चौधरी यांचे मूळ गाव किंवा मूळ राज्य कोणते आहे?

त्या मूळच्या राजस्थानमधील नागौर जिल्ह्याच्या रहिवासी आहेत. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण हिंदी अध्यमातून झाले असून, त्यांनी जयपूरच्या राजस्थान विद्यापीठातून लोक प्रशासनात एम. ए. आणि पीएचडी (PH. D) पदवी पूर्ण केली आहे.

 

आयएएस निधी चौधरी यांच्या कुटुंबातील कोणी इतर अधिकारी आहे का?

होय, आयएएस निधी चौधरी (IAS OFFICER NIDHI CHOUDHARI) यांची बहीण विधी चौधरी या देखील आयपीएस (IPS) अधिकारी आहेत. बहिणीच्या यशातून आणि प्रेरणेवरूनच त्यांना प्रशासकीय सेवेत जाण्याची प्रेरणा मिळाली.

 

प्रशासकीय सेवेत असताना आयएएस निधी चौधरी यांनी कोणकोणत्या प्रमुख पदांवर काम केले आहे?

त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्वपूर्ण पदे भूषवली आहेत, जसे कि: रायगड व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी(COLLECTOR), मुंबई महानगरलीकेच्या (BMC) सहआयुक्त, पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), राज्य कर (GST) विभागाच्या सहआयुक्त, सध्या त्या मुंबईतील “नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन अर्थ” (NATIONAL GALLERY OF MODERN ART IN MUMBAI) येथे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

 

रायगडचे जिल्हाधिकारी असताना आयएएस निधी चौधरी यांनी कोणती मोठी कामगिरी केली होती?

२०२० मध्ये रायगडमध्ये जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना जेव्हा भयानक “निसर्ग” चक्रीवादळ आले, तेव्हा त्यांनी स्वतः किनारपट्टीवर थांबून, जीवाची बाजी लावून अहोरात्र मदतकार्य राबवले आणि लोकांचे प्राण वाचवले. याशिवाय पेन येथे बेकायदेशीर बांधकामांवर केलेली कारवाई आणि महिला-बालकाच्या विकासासाठी घेतलेले निर्णय गाजले.

 

आयएएस निधी चौधरी यांची कार्यशैली कशी ओळखली जाती?

आयएएस निधी चौधरी (IAS OFFICER NIDHI CHOUDHARI) ह्या अत्यंत कर्तव्यकठोर, शिस्तप्रिय आणि धडाडीच्या अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. कितीही मोठा राजकीय किंवा प्रशासकीय दबाव असला, तरी कायद्याच्या चौकटीबाहेर न झुकतं कठोर निर्णय घेण्याची त्यांची ख्याती आहे.

Leave a Comment